सरकारने आणला नवीन नियम; आता लाईट बिल येणार कमी

सरकारने नवीन वीज नियम लागू केले असून स्मार्ट मीटर, वीज बिल माफी योजना आणि सौर ऊर्जा वापराच्या उपक्रमांद्वारे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.