जिममध्ये हृदयविकाराचा धक्का: कुमार महाराष्ट्र केसरी विक्रम पारखी यांचे दुर्दैवी निधन

मुळशी तालुक्यातील माणगावचे सुपुत्र आणि कुमार महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणारे विक्रम शिवाजीराव पारखी (वय ३०) यांचे जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ४ डिसेंबर) हिंजवडी येथे घडली. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने मुळशी तालुक्यात शोककळा पसरली आहे. कुस्ती क्षेत्रातील तेजस्वी करिअर विक्रम पारखी यांनी २०१४ साली “महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती … Read more