२०२४ USA Elections मध्ये ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; भारताचे PM मोदींनी केले अभिनंदन

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाबरोबरच भारत-अमेरिका संबंधांचे नवीन पान उघडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन करत सहकार्य वाढवण्याच्या संधीबद्दल उत्सुकता व्यक्त केली.