Namo Shetkari योजनेचा हप्ता उशिरा येणार, निधी मंजूर न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली
नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अजून थांबणार आहे. राज्य सरकारने १९३० कोटींचा निधी अद्याप मंजूर केलेला नाही. त्यामुळे बैलपोळ्यापूर्वी पैसे मिळणे कठीण असून शेतकऱ्यांना अजून वाट पहावी लागणार आहे.