नमो शेतकरी महासन्मान योजना : आज २ हजार रुपयांचा सातवा हप्ता खात्यात, लाभ तपासण्याची सोपी पद्धत
महाराष्ट्रातील ९२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज नमो शेतकरी योजनेचा २,००० रुपयांचा सातवा हप्ता जमा होणार आहे. लाभ तपासण्यासाठी ऑनलाइन सोपी पद्धत जाणून घ्या.