आता शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक ₹१५,०००; नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना एकत्रित लाभ

1000210440

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा मिळून वार्षिक ₹१५,००० लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेत ₹३,००० ची वाढ केली असून हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.