Nalasopara Crime: इन्स्टाग्रामवर मेसेज केल्यामुळे तरुणाचा मृत्यू, प्रियकर व मित्रांकडून बेदम मारहाण

1000213801

नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना! इन्स्टाग्रामवर मेसेज केल्यामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला. प्रियकर व त्याच्या मित्रांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे प्रतिक वाघेचा मृत्यू झाला असून पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.