माय केमिकल रोमान्सचे माजी ड्रमर बॉब ब्रायर यांचे निधन, वयाच्या 44 व्या वर्षी मृतदेह सापडला

लोकप्रिय रॉक बँड माय केमिकल रोमान्स (My Chemical Romance) चे माजी ड्रमर बॉब ब्रायर यांचे वयाच्या 44 व्या वर्षी निधन झाले आहे. 26 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृतदेह टेनेसी येथील त्यांच्या राहत्या घरी सापडला. TMZ च्या अहवालानुसार, बॉब ब्रायर शेवटचे 4 नोव्हेंबर रोजी जिवंत दिसले होते. त्यांचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आढळला, असे अहवालात नमूद केले … Read more