मुंबई ट्रॅफिक अलर्ट: गणेश विसर्जनासाठी 6 सप्टेंबरला प्रमुख रस्ते बंद, पर्यायी मार्ग जाणून घ्या

1000219884

मुंबईत 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनामुळे वाहतुकीत मोठे बदल होणार आहेत. अनेक रस्ते बंद राहणार असून वाहनचालकांना कोस्टल रोड व पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.