गणेशोत्सवात डीजेवर कायम बंदी, हायकोर्टाचा आदेश; उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

1000201706

मुंबई हायकोर्टाने यंदाही गणेशोत्सव काळात डीजे आणि डॉल्बी सिस्टीमवर बंदी कायम ठेवली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांकडून कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.