गुगल मॅपच्या चुकीमुळे कार थेट बेलापूरच्या खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावले प्राण
गुगल मॅपच्या चुकीच्या दिशानिर्देशांमुळे एक कार थेट बेलापूरच्या खाडीत कोसळली. मात्र सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाहनचालक महिलेला वाचवण्यात आले. ही घटना तंत्रज्ञानाच्या अंधावलंबनावर गंभीर प्रश्न उपस्थित करते.