Demon Slayer: Infinity Castle डेमन स्लेयर: इनफिनिटी कॅसल – अंतिम लढाईसाठी चाहते सज्ज, तेंगेन उझुईची मोठ्या पडद्यावर पुनरागमन
जपानची लोकप्रिय अॅनिमे मालिका Demon Slayer: Kimetsu no Yaiba आता आपल्या अंतिम टप्प्यावर आली आहे. मालिकेतील शेवटचा आणि सर्वात थरारक अध्याय Infinity Castle Arc आता चित्रपटाच्या रूपात तीन भागांमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. या ट्रिलॉजीचा पहिला भाग १८ जुलै २०२५ रोजी जपानमध्ये प्रदर्शित होईल, तर १२ सप्टेंबर २०२५ रोजी हा चित्रपट भारतासह अमेरिका, कॅनडा, युके याठिकाणी … Read more