कमल हसनच्या ‘थग लाइफ’चा टीझर प्रदर्शित: या दिवशी येणार चित्रपट भेटीला

कमल हसनच्या थग लाइफ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; मणिरत्नम दिग्दर्शित हा गँगस्टर ड्रामा ५ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार, ए.आर. रहमान यांचे संगीत.