Bollywood Records: कोट्यावधीची बॉलीवूड चित्रपटांची कमाई; मात्र हे रेकॉर्ड कोणालाही मोडता आले नाहीत
बॉलीवूड चित्रपट उद्योगात कालांतराने अनेक बदल झाले आहेत. यामध्ये चित्रपट निर्मितीची पद्धत, तंत्रज्ञान, तसेच बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या बाबतीतही मोठे बदल दिसून येतात. एकाच वर्षी किमान दोन ते तीन ब्लॉकबस्टर चित्रपट येतात. तथापि, असं असलं तरी काही रेकॉर्ड्स अशी आहेत जी आजकालच्या सिनेमाच्या स्टार्ससाठी मोडणे कदाचित अशक्य होईल. चला तर, बॉलीवूडच्या काही अशाच ऐतिहासिक रेकॉर्ड्सवर एक … Read more