Motorola चा नवा Moto G96 5G भारतात 9 जुलैला होणार लॉन्च; जाणून घ्या खास वैशिष्ट्यं

IMG 20250701 135049

Motorola कंपनी आपला नवा 5G स्मार्टफोन Moto G96 5G भारतात 9 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च करणार आहे. Flipkart वर याचा टीझर प्रदर्शित झाला असून फोनचे डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स आधीच चर्चेत आले आहेत. डिझाईन आणि रंग पर्याय Moto G96 5G मध्ये Pantone-मान्यताप्राप्त रंग दिले गेले आहेत – Ashleigh Blue, Dresden Blue, Cattleya Orchid, … Read more