Children’s Day Quotes: बाल दिन निम्मित पंडित नेहरूंचे हे विचार आज ही खूप महत्त्वाचे

IMG 20241113 201241

when is children’s day: १४ नोव्हेंबर हा दिवस भारतात “बाल दिन” (children’s day) म्हणून साजरा केला जातो, जो भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांची जयंती आहे. पंडित नेहरूंचे मुलांबद्दल विशेष प्रेम होते आणि ते नेहमीच विश्वास ठेवत होते की, मुलं हे देशाचे भविष्य असतात. त्यांचा हा विश्वास होता की मुलांना प्रेमाने … Read more