RSS ला हव्या असलेल्या हिंदू राष्ट्राचा अर्थ काय? सरसंघचालक मोहन भागवतांनी स्पष्ट शब्दात सांगितलं
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्राचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, ही संकल्पना कोणालाही वगळणारी नसून सर्वांसाठी न्याय व समानतेची हमी देणारी आहे. RSS शताब्दी वर्षात दिलेल्या या संदेशाला विशेष महत्त्व मिळाले आहे.