Vivo X200 FE भारतात लॉन्च: डायरेक्ट अॅपलसोबत स्पर्धा? Samsung आणि गुगलने ही घेतला धसका
Vivo ने आपला नवा फ्लॅगशिप फोन Vivo X200 FE भारतात अखेर लॉन्च केला आहे. छोट्या आकाराचा असूनही यामध्ये दमदार प्रोसेसर, Zeiss कॅमेरा आणि 6500mAh बॅटरी यांसारखी अनेक वैशिष्ट्ये दिली गेली आहेत