Vivo Y400 5G भारतात लॉन्च; कमी किमतीत दमदार फीचर्ससह Flipkart वर उपलब्ध
Vivo ने भारतात Y400 5G स्मार्टफोन लॉन्च केला असून तो २५,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत Flipkart वर उपलब्ध आहे. दमदार कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि आकर्षक डिस्प्ले हे याचे मुख्य वैशिष्ट्ये आहेत.