IPL 2025: ऋषभ पंत इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला

आयपीएल 2025 च्या बहुचर्चित मेगा लिलावात अनेक विक्रम मोडले गेले आणि नवीन इतिहास रचला गेला. या लिलावाचा केंद्रबिंदू ठरला ऋषभ पंत, ज्याला लखनौ सुपर जायंट्सने तब्बल 27 कोटींना आपल्या ताफ्यात घेतले. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. याआधी पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरला 26.75 कोटींना खरेदी करत इतिहास रचला होता, परंतु हा विक्रम फार … Read more