‘माझी लाडकी बहिण’ योजनेत वाढीव आनंद! ऑगस्ट हप्त्याचा सन्मान निधी आता सुरू
महाराष्ट्र सरकारने ‘माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी ₹1,500 पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया ११ सप्टेंबर २०२५ पासून सुरू केली आहे. ही योजना महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठा टप्पा आहे.