VPN: पाकिस्तानमध्ये व्हीपीएनला इस्लामविरोधी घोषित करण्याचा फतवा, सरकारने कारवाईचे आदेश दिले

pakistan vpn ban islamic ideology decision

पाकिस्तानमध्ये अर्थव्यवस्थेच्या संकटाचा सामना करत असताना सरकारने नवीन एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमधील इस्लामिक विचारसरणी परिषदेने व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) ला इस्लामविरोधी म्हणून घोषित केले आहे. यामुळे सरकारने दूरसंचार प्राधिकरणाला व्हीपीएनचा बेकायदेशीर वापर थांबवण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. व्हीपीएनचा वापर गोपनीयतेच्या संरक्षणासाठी केला जातो आणि अनेक वापरकर्ते बंदी घातलेल्या वेबसाईट्स आणि गेम्ससाठीही याचा … Read more