दुआ लिपा कॉन्सर्टमधील मॅशअपवर अभिजीत भट्टाचार्य आणि अनु मलिक यांनी व्यक्त केली नाराजी

अलीकडेच दुआ लिपा मुंबईत झालेल्या तिच्या कॉन्सर्टमध्ये भारतीय चाहत्यांना चांगलाच रंगवून गेली. ‘वो लडकी जो’ आणि ‘लेविटेटिंग’ या गाण्यांचा मॅशअप सादर करत, दुआने भारतीय गाण्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं. शाहरुख खानवर चित्रित केलेल्या ‘वो लडकी जो’ गाण्याचा परफॉर्मन्स विशेष आकर्षणाचा विषय ठरला, ज्यामुळे तिचे चाहते खूश होते आणि व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर तुफान चर्चेचा सूर लावला. … Read more