हुकूमशहा किम जोंगने केला द. कोरियावर हल्ला, जीपीएस सिग्नलमध्ये आला अडथळा; जाणून घ्या जीपीएस जॅमिंग म्हणजे काय?

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर जीपीएस जॅमिंग हल्ला करून नेव्हिगेशन प्रणाली बाधित केली, ज्यामुळे विमानं आणि जहाजांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.