ट्रेकिंग शौकिंग आहात; इंटरनेट आणि GPS शिवाय लोकेशन कशी शेअर कराल? पहा ट्रिक
जर तुम्ही जंगलात, डोंगरात किंवा नेटवर्क नसलेल्या भागात अडकला असाल, तरही चिंता करू नका. इंटरनेट आणि GPS नसतानाही लोकेशन SMS द्वारे कशी शेअर करता येते, हे जाणून घ्या – ही माहिती तुमचं आयुष्य वाचवू शकते.