२०२५ मधील मराठी चित्रपट: दर्जेदार आशय पण बॉक्स ऑफिसवर अपयश!

marathi films 2025 box office upcoming movies

२०२५ मध्ये मराठी सिनेमा एका वळणावर येऊन ठेपला आहे. या वर्षी अनेक मराठी चित्रपटांनी वेगळी मांडणी, आशयघन कथा आणि उत्कृष्ट अभिनय सादर केला आहे. मात्र तरीही हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवू शकले नाहीत. समीक्षकांकडून वाहवा मिळत असली, तरी व्यावसायिक यश फार थोड्याच चित्रपटांना लाभले आहे. दर्जेदार कथा, पण प्रेक्षक कुठे? या वर्षी मराठी … Read more