‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर निर्मात्यांची मोठी घोषणा! ‘गुलकंद’मध्ये झळकणार तगडी स्टारकास्ट

‘गुलकंद’: सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या शोमधील कलाकारांबरोबरच दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि निर्माते सचिन मोटे यांचंही यशात मोठं योगदान आहे. आता हीच जोडी प्रेक्षकांसाठी एक नवीन सिनेमा घेऊन येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव आहे ‘गुलकंद’, आणि तो 1 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. एव्हरेस्ट … Read more