फ्रेंडशिप डे 2025 : बाजारात आकर्षक बँड्सची रेलचेल, १० पासून ते ५०० रुपयांपर्यंत विक्री
फ्रेंडशिप डे निमित्त बाजारात १० पासून ५०० रुपयांपर्यंत आकर्षक बँड्स उपलब्ध; मणी, लेदर, रिबनपासून तयार विविध बँड्सना तरुणाईचा भरभरून प्रतिसाद.