वंदन हो – संगीत मानापमान चित्रपटातील गाणे प्रदर्शित; महेश काळे आणि राहुल देशपांडे यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज
“संगीत मानापमान” लवकरच प्रदर्शित; संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारी मेजवानी! मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळातील संगीत नाटके आजही रसिकांच्या हृदयात स्थान टिकवून आहेत. याच परंपरेला पुढे नेत, सुप्रसिद्ध नाटक संगीत मानापमानवर आधारित एक अजरामर कलाकृती आता चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “संगीत मानापमान” या चित्रपटाचा टिझर नुकताच रोहित शेट्टी यांच्या सिंघम अगेन या सिनेमासोबत रिलीज झाला. प्रेक्षकांनी या … Read more