गणेशोत्सवापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा – मार्च महिन्याचा कपात केलेला पगार मिळणार!
गणेशोत्सवापूर्वीच मिळणार दिलासा! कोरोना संकटात मार्च महिन्याच्या वेतनातून केली कपात, परंतु आता महाराष्ट्र सरकारने ती रक्कम सणापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.