Mumbai High Court ने मनोज जरांगे आंदोलनाला सुनावलं फटकार, दिला मोठा आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर कठोर आदेश दिले. आंदोलकांनी आझाद मैदानाबाहेर वावरू नये, ५ हजारांपेक्षा जास्त जमाव नसावा आणि आमरण उपोषणाला परवानगी नव्हती, असे कोर्टाने स्पष्ट केले.