Manoj Jarange Patil Morcha : सरकारचा प्रस्ताव जरांगेंना मान्य, या मागण्यांवर झाली सहमती

1000218176

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यात आज सकारात्मक चर्चा झाली. मराठा-कुणबी एकच मान्य करण्यासह आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावर सहमती झाली आहे.