Vivo X200 सीरिज: लवकरच होणार लाँच, भारतात कधी?

Vivo X200 सीरिज लवकरच जागतिक स्तरावर लॉन्च होणार आहे, ज्यामध्ये प्रगत कॅमेरा आणि उत्कृष्ट डिस्प्ले क्षमतांसह भारत व मलेशियामध्ये लाँचची अपेक्षा आहे.