महाराष्ट्रातील शहरी विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा दूरगामी आराखडा, MUINFRA फंडातून दीर्घकालीन नियोजनावर भर

1000213847

महाराष्ट्रातील शहरी विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MUINFRA फंडाच्या नव्या आराखड्याची घोषणा केली. पुढील ५० वर्षांचा विचार करून मलनिस्सारण, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक यांसारख्या सेवांसाठी शाश्वत प्रकल्प राबवले जाणार आहेत.