अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय, महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. पालघर, रायगड, नवी मुंबई, नाशिक, नंदुरबार आणि पुणे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट; घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज.