लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट: महिलांना मिळणार ९००० रुपये, डिसेंबरचा हप्ता लवकरच

महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत दिली जाते. योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत असले तरी आता या रकमेत वाढ करून २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना मिळणार ९००० रुपये आतापर्यंत या योजनेअंतर्गत ५ हप्ते जमा … Read more

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लवकरच; मात्र तुम्हाला येणार नाहीत पैसे, कारण…

महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरली असून, या योजनेंतर्गत लवकरच सहावा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये देण्यात येत आहेत. आचारसंहितेमुळे काही काळ पैसे थांबवण्यात आले होते, मात्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते अलीकडेच वितरित करण्यात आले. डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाडकी बहीण … Read more

सरकार देणार मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; आवश्यक कागदपत्रे, निकष आणि अर्ज कसा करावा?

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे सिंचन पंप सवलतीच्या दरात देऊन, शाश्वत व कमी खर्चिक सिंचनासाठी मदत करते.