मंडपासाठी रस्ता खोदल्यास ₹१५ हजारांचा दंड; गणेशोत्सव मंडळांसमोर नवा अडथळा
मुंबई महापालिकेचा नवा निर्णय: गणेशोत्सवासाठी रस्त्यावर खोदकाम केल्यास गणेश मंडळांवर थेट ₹१५ हजारांचा दंड; मंडळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडे घालण्याची तयारी.