बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार 1 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या मुलांना आता उच्च शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. पात्रता, रक्कम आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर.