ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचं मध्यमवर्गीय तरुणाचं स्वप्न पूर्ण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

taj hotel chai experience viral video

भारतात चहा हा केवळ एक पेय नसून अनेकांच्या दिवसाची सुरूवात करणारा महत्त्वाचा भाग आहे. चहाशिवाय दिवसाची सुरूवात न होणाऱ्या लोकांसाठी हा जणू प्रेरणादायक अनुभव ठरतो. अशाच एका मध्यमवर्गीय तरुणाने चक्क मुंबईच्या प्रतिष्ठित ताज हॉटेलमध्ये जाऊन चहा पिण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. इंस्टाग्रामवर अदनान (@adnaan.08) नावाच्या सोशल मीडिया इंफ्लूएन्सरने ८ नोव्हेंबरला शेअर केलेल्या या व्हिडिओने सध्या … Read more