क्रिकेटच्या मैदानावरच प्राणज्योत मालवली: अष्टपैलू क्रिकेटपटूचे निधन

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी सायंकाळी सुरु असलेल्या सामन्यादरम्यान प्रतिभावान अष्टपैलू क्रिकेटपटू इम्रान पटेल (वय ४०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. सायंकाळच्या सत्रात लकी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स आणि यंग इलेव्हन यांच्यात सामना सुरु होता. लकी संघाचा कर्णधार असलेल्या इम्रान पटेल यांनी सामन्यात शानदार खेळ करत सहाव्या … Read more