Tharla Tar Mag : अर्जुनच्या प्रयत्नामुळे मधूभाऊंना मिळणार जामीन; दिवाळी ठरणार सायलीसाठी खास

TharlaTarMag

Tharla Tar Mag: स्टार प्रवाहवरील “ठरलं तर मग” या मालिकेने पुन्हा एक रंजक वळण घेतले आहे. सायली आणि अर्जुनच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचा गोड वळण आता एक महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. या वेळी अर्जुनने आपल्या कुटुंबाच्या व स्वकीयांच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचे फलित दिसून आले आहे. मधूभाऊच्या जामिनासाठी अर्जुनाने दिलेला सर्वोतोपरी संघर्ष आणि त्याच्या युक्तिवादामुळे कुटुंबाला … Read more