दाक्षिणात्य सिनेमा अभिनेता दिल्ली गणेश यांचं यांचं निधन

दाक्षिणात्य अभिनेता दिल्ली गणेश यांचे ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारल्या आणि तमिळ, मल्याळम सिनेमा क्षेत्रात योगदान दिले.

अभिनेता नितीन चौहानचे ३५व्या वर्षी निधन: भारतीय टेलिव्हिजनला बसलेला धक्का

अभिनेता नितीन चौहानचे ३५व्या वर्षी निधन. क्राईम पेट्रोल आणि तेरा यार हूँ मैं मधील कामासाठी प्रसिद्ध, त्यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Sidhu Moose Wala: सिद्धू मूसे वालाच्या लहान भावाच्या फोटो आला समोर; डिक्टो दिसतो त्याच्यासारखा चाहते म्हणाले, ‘पुनर्जन्म’

सिद्धू मूसवाला यांच्या कुटुंबाने दुःखाच्या दरम्यान नवीन जीवनाची सुरुवात केली. त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माने आशा आणि न्यायाच्या मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा दिली.