‘लाफ्टर शेफ 2’ चा विजेता लीक? सेटवरील व्हायरल फोटोमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता

laughter chefs 2 winner leak

प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘लाफ्टर शेफ 2’ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शोचा विजेता कोण आहे याची माहिती असल्याचा दावा केला जात आहे. सेटवरील एक फोटो समोर आला आहे, ज्यामुळे चर्चेला अधिक उधाण आले आहे. सेटवरील फोटोमध्ये दिसले टॉप 3 नावे व्हायरल फोटोनुसार शोच्या सेटवर … Read more