लातूर मनपायची प्लास्टिक पिशव्यांवर ‘स्ट्राइक’: अखाली ९५० किलो प्लास्टिक जप्त, १.६५ लाख रूपये दंड वसूल
लातूर महानगरपालिकेने १८ प्रभागांमध्ये एकाच वेळी राबवलेल्या मोहिमेत ९५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त, आणि ₹१.६५ लाख दंड वसूल केला; पर्यावरण रक्षणासाठी “कापडी पिशव्या वापरा” असा आवाहन केला.