पाटणा येथे ‘पुष्पा 2: द रुल’ ट्रेलर लॉन्चला चाहत्यांचा प्रचंड उत्साह, गर्दी नियंत्रणाबाहेर

पाटण्याच्या गांधी मैदानावर रविवारी ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा भव्य उत्साहात पार पडला. अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या संवादाचा अनुभव घेण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. चाहत्यांचा जोश इतका वाढला की पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यात आले, काही जण वॉच टॉवरवरही चढले. परिणामी, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्ज … Read more