सांगलीत पूरस्थितीचा अलर्ट: यलो, ऑरेंज व रेड झोनमधील भागांची यादी जाहीर
सांगलीत कृष्णा नदीची पातळी वाढल्यामुळे प्रशासनाने यलो, ऑरेंज आणि रेड झोन जाहीर केले आहेत. कोणत्या भागांना धोका आहे ते जाणून घ्या.
सांगलीत कृष्णा नदीची पातळी वाढल्यामुळे प्रशासनाने यलो, ऑरेंज आणि रेड झोन जाहीर केले आहेत. कोणत्या भागांना धोका आहे ते जाणून घ्या.
कोयना पट्ट्यात 300 मिमी पावसामुळे सांगलीतील पाणीपातळी 42 फूटांवर जाण्याचा अंदाज; आतापर्यंत 150 कुटुंबांचे स्थलांतर, प्रशासन सतर्क.
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून तब्बल 67,700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पातळी 35 फुटांवर जाण्याची शक्यता असून, सांगली-कोल्हापूर परिसरातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.