Sanju Samson : एका बॉलमध्ये 13 रन! आशिया कपपूर्वी संजू सॅमसनचा धडाकेबाज फॉर्म

1000213840

Sanju Samson : आशिया कपपूर्वी संजू सॅमसन धडाक्यात! केरळ क्रिकेट लीगमध्ये त्याने एका बॉलवर 13 धावा काढत सर्वांना थक्क केलं. त्याचा हा फॉर्म भारतासाठी मोठी खुशखबर ठरत आहे.