‘Welcome to the Jungle’ चित्रपटाची शूटिंग थांबवली! अक्षय कुमारच्या चित्रपटाला सुरक्षा कारणांमुळे ब्रेक
प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी बॉलीवूड चित्रपट “Welcome to the Jungle” सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी अशी अफवा पसरली होती की चित्रपटाची शूटिंग कलाकार व तांत्रिक कर्मचाऱ्यांना पैसे न दिल्यामुळे थांबवण्यात आली आहे. मात्र, आता विश्वसनीय सूत्रांनुसार खरी कारणं समोर आली आहेत. चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरमधील पहलगाम हे ठिकाण निश्चित करण्यात आले होते. … Read more