सांगली पोलिसांची मोठी कारवाई : १२ दुचाकी चोरी करणारे ४ आरोपी अटकेत, ७.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली पोलिसांची मोठी कारवाई! मोटारसायकल चोरी करणारे ४ आरोपी जेरबंद, ७.२० लाख रुपये किंमतीच्या १२ दुचाकी जप्त. आरोपी सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकात सक्रिय होते.