जसप्रीत बुमराहचा लॉर्ड्सवर ‘पंजा’; कपिल देव यांचा विक्रम मोडत दिलं शांत सेलिब्रेशनचं कारण
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहने लॉर्ड्सवर भेदक गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या. मात्र त्याच्या सेलिब्रेशनने सगळ्यांचं लक्ष वेधलं – का नाही केला आनंद व्यक्त? जाणून घ्या त्यामागचं कारण.